शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

स्टेरिंग जाम झाल्याने जाफराबाद-चिखली बस उलटली; चालक, वाहकासह पंधरा प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 17:16 IST

जाफरबाद येथून सकाळी चिखलीला जाताना कोळेगाव पाटीजवळ झाला अपघात.

जाफराबाद : चिखली आघाराची बस जाफराबाद येथून वरुड बुद्रुक मार्गे प्रवासी घेऊन चिखलीला जात असताना कोळेगाव पाटीजवळ घाट रस्ता चढत असताना अचानक बसची स्टेरिंग जाम होऊन चालकाचे नियंत्रण सुटून  रस्त्याच्या बाजूला जवळपास वीस फूट खाली पडून पलटी झाली आहे.बस मध्ये बसलेले जवळपास १५ प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे.

बस क्रमांक एमएच १४ बी.टी,०६४७ मधील जखमीना चिखली येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक देव पवार यांनी दिली आहे.सुदैवाने काही जिवीत हानी झाली नसून जखमी मध्ये बस चालक संजय सोळंके जखमी होऊन किरकोळ मार लागलाआहे.वाहक सुषमा गवई यांना मुक्का मार तर प्रवासी छाया राहुल हिवाळे, विष्णू साळवे,भिकाबाई लक्समण शेळके,मंदा परसराम सोरमारे, सय्यद युनूस सय्यद इसा, ताई अंबादास भोरे, यमुनाबाई बाबुराव शेळके, मंगला राजू मोरे, दिलीप शंकर फटाले, मानसीगं आनंदा परिहार, साहेबराव त्र्यंबक बोऱ्हाडे,मन्सूरखा पठाण हे किरकोळ जखमी झाले आहे.

अपघात झालेल्या बसची अवस्था पाहता मोठी घटना घडली असावी असे प्रथम दर्शनी दिसून येते.मात्र मोठा अनर्थ टळला आहे.जाफराबाद पोलिसांनी घडलेल्या  घटनेचा पंचनामा केला केला आहे.दुपार पर्यंत चिखली बस आगाराचे कोणी प्रतिनिधी आले नसल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.

टॅग्स :AccidentअपघातJalanaजालना