शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

‘पाणीदार’ बॅचचा दीक्षांत समारंभ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 01:22 IST

५०० पेक्षा अधिक जवानांनी गेल्या उन्हाळ्यामध्ये श्रमदान करून पोलीस प्रशिक्षण केंद्राचा जवळपास १०० एकरचा परिसर पाणीदार केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील आज ज्यांनी आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ते जवळपास ५०० पेक्षा अधिक जवानांनी गेल्या उन्हाळ्यामध्ये श्रमदान करून पोलीस प्रशिक्षण केंद्राचा जवळपास १०० एकरचा परिसर पाणीदार केला आहे. त्यामुळे या बॅचचा उल्लेख पाणीदार बॅच म्हणून करावा लागेल, असे कौतुकास्पद उद्गार पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नामदेव चव्हाण यांनी काढले.बुधवारी सकाळी ९४ व्या दीक्षांत समारंभाचे पोलीस प्रशिक्षण केंद्रात आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. वेदपाठक हे होते. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक अक्षय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक एम.के. राठोड, कारागृह अधिक्षक अरुणा मुगुटराव, तहसीलदार प्रशांत भुजबळ, उद्योजक डॉ. वळसंघकर, डॉ. कैलास सचदेव, उद्योगपती शिवरतन मुंदडा, जितेंद्र अग्रवाल आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुण्याचे स्वागत प्राचार्य नामदेव चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्राने गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.यावेळी न्यायाधीश वेदपाठक यांनी पोलीस प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देत त्यांनी गेल्या वर्षभरात श्रमदानातून केलेल्या क्रांतीबद्दल त्यांचे स्वागत केले. याच कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रशिक्षणार्थींनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आल.पोलीस कवायतीचे नेतृत्व शुभम गिरी यांनी केले तर परेड कमांडर म्हणून भास्कर गोडसे यांनी केले. कवायतीनंतर प्रशिक्षणाच्या कालावधीत गोविंद भांगे यांना अष्टपैलू प्रशिणार्थी म्हणून बक्षीस देण्यात आले. कवायत प्रकारात ऋषिकेश कांबळे यास पारीतोषिक देण्यात आले. तर कमांडर प्रकारात कडुबा म्हस्के यांचा गौरव करण्यात आला. शरीरसौष्ठव प्रकारात राहुल अदलिंगे यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले. अंतरवर्ग प्रशिक्षणार्थी म्हणून समाधान गावंडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मधुरा भास्कर यांनी केले.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी