शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ॲड. आंबेडकर- जरांगे यांची भेट अन् जालन्यात महायुती-आघाडीत चलबिचल !

By विजय मुंडे  | Updated: March 28, 2024 19:30 IST

जरांगेंच्या भूमिकेकडे नजरा; माविआची चर्चा संपेना अन् उमेदवारही ठरेना

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मध्यरात्री भेट घेऊन लोकसभा निवडणुकीवर चर्चा केली. या चर्चेच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी ॲड. आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी थेट उमेदवारही जाहीर केले आहेत. जरांगेंशी चर्चा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वंचितचे उमेदवार जाहीर झाल्याने जिल्ह्यातील महायुती, माविआच्या गोटातही चलबिचल वाढली आहे. थेट होणारी लढत आता तिरंगी होणार की काय, अशी चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून, भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते शहरी, ग्रामीण भागात कामाला लागले आहेत. या निवडणुकीवर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका परिणाम करणार यावर आचारसंहिता लागू होण्यापूर्वीपासूनच अंदाज वर्तविले जात होते. त्यात माविआकडून कोणत्या पक्षाला जालन्याची जागा सुटणार आणि उमेदवार कोण राहणार हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यात आता जरांगे पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत प्रत्येक मतदारसंघात अपक्ष उमेदवार देणे आणि सर्व जाती-धर्मातील उमेदवारांना संधी देण्याबाबत चर्चा केली. याबाबत गावा-गावांत बैठका घेऊन तेथील निर्णय आल्यानंतर ३० मार्च रोजी निर्णय जाहीर करू अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. 

३० तारखेपर्यंत आमचा कोणालाही पाठिंबा नाही : जरांगे पाटीलआपण सर्व सूत्रे समाजाच्या हाती दिली आहेत. त्यामुळे समाजाच्या बैठकीतून जो निर्णय पुढे येईल, त्यानुसार आपण ३० तारखेला भूमिका स्पष्ट करणार आहोत. तोपर्यंत आपण कोणालाही पाठिंबा नाही आणि कोणताही उमेदवार नाही. आमच्या आंदोलनाला हलक्यात घेण्याची चूक केली. परंतु, आता निवडणुकीत आम्हाला हलक्यात घेण्याची चूक करू नका, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४