शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यातील भारनियमन तात्काळ बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:11 IST

सध्या सणासुदीचे दिवस असून, दसरा आणि दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपले आहेत. यात महावितरणकडून शहरासह ग्रामीण भागात आठ-आठ तास भारनियमन सुरू आहे. हे भारनियमन तात्काळ बंद करावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अभियंता यांना गुरूवारी निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देशिवसेना : कार्यकारी अभियंत्याना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सध्या सणासुदीचे दिवस असून, दसरा आणि दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपले आहेत. यात महावितरणकडून शहरासह ग्रामीण भागात आठ-आठ तास भारनियमन सुरू आहे. हे भारनियमन तात्काळ बंद करावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अभियंता यांना गुरूवारी निवेदन देण्यात आले.सध्या नवरात्रोत्सवामुळे दर्शनासाठी आणि दांडीयासाठी स्त्रीयांची गर्दी होत आहे. भारनियमनामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, छेडछाड, चोऱ्या अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. तसेच शेतकºयांनाही पिकांना पाणी देण्याची वेळ असून, त्यांचेही नुकसान होत आहे. महावितरणकडून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद न केल्यास शिवसेनेच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनावर उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, आत्मानंद भक्त, नगरसेवक विजय पवार, किशोर नरवडे, दुर्गेश काठोठीवाले, घनशाम खाकीवाले, संतोष सलामपुरे, मुन्ना ठाकूर, अ‍ॅड. अशपाक पठाण, राजू सलामपुरे, बबन मगरे,सुरेश घोडे, दीपक राठोड, परमेश्वर शिंदे आदींची नावे आहेत.शिवसेनेने आज जरी लोकशाही पद्धतीने निवेदन दिले आहे. मात्र वेळ पडल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर वीज वितरण कंपनीला देऊ असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक विष्णू पाचफुले यांनी निवेदन देते वेळी दिल्याचे सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाShiv Senaशिवसेनाmahavitaranमहावितरणagitationआंदोलन