शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:15 IST

घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या दहा वाहनांवर महसूल आणि पोलीस पथकाने कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या दहा वाहनांवर महसूल आणि पोलीस पथकाने कारवाई केली. ही कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली असून, या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.गेवराई तालुक्यातील गंगावाडी (जि. बीड) येथील गोदावरी नदीच्या पात्रातील वाळू लिलावधारक युवराज जगताप (रा. सावरगाव ता.माजलगाव) यांनी त्यांची हद्द सोडून घनसावंगी तालुक्यातील भोगगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून बुधवारी सकाळी वाळूचा उपसा सुरू केला होता. ही माहिती मिळताच घनसावंगीचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, गोंदीचे पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे व पथकाने घटनास्थळी कारवाई केली.या कारवाई दरम्यान बीडचे अधिकारी, कर्मचारी देखील हजर असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाहने गोंदी ठाण्यात जमा केली आहेत.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीRevenue Departmentमहसूल विभागPoliceपोलिस