शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

कुंभारझरीत पोलिसांचा हातभट्टीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:56 IST

टेंभुर्णी पोलीसांनी केलेल्या एका धडक कारवाईत बुधवारी सकाळी कुंभारझरी परिसरात हातभट्टीवर छापा मारून एकाला अटक केली आहे.

ठळक मुद्देटेंभुर्णी : १३२०० रूपयांचा माल जप्त

टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलीसांनी केलेल्या एका धडक कारवाईत बुधवारी सकाळी कुंभारझरी परिसरात हातभट्टीवर छापा मारून एकाला अटक केली आहे.कुंभारझरी परिसरातील पूर्णा नदीच्या थडीवर हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सपोनि शंकर शिंदे यांनी आपल्या पथकासह सकाळी ८ वाजता छापा टाकला असता तेथे एकजण हातभट्टीची दारू तयार करताना आढळला. त्याच्या ताब्यातून गुळमिश्रित रसायनासह, ३० लिटर तयार दारू व इतर साहित्य मिळून १३ हजार २०० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. प्रयोगशाळेसाठी आवश्यक नमुने घेवून पोलिसांनी तो माल व साहित्य तेथेच नष्ट केले. याबाबत पोकॉ. गजेंद्र भुतेकर यांच्या फियार्दीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.ही कारवाई सपोनि शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार अशोक जाधव, पोहेकॉ. अशोक वनवे, त्र्यंबक सातपुते, जाधव आदींनी केली.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी