शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बेदम मारहाण करून निर्वस्त्र केले, नंतर नाल्यात फेकला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 16:07 IST

परतूर तालुक्यातील रोहिना शिवारातील मांडवा देवीजवळ वैजोडा गावाकडे जाणाऱ्या रोडवरील नाल्यात आढळला मृतदेह

आंबा : बेदम मारहाण करून निर्वस्त्र केले, त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची घटना परतूर तालुक्यातील परतूर ते वाटूर रोडवरील मांडवा देवीजवळ शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी परतूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

परतूर तालुक्यातील रोहिना शिवारातील मांडवा देवीजवळ वैजोडा गावाकडे जाणाऱ्या रोडवरील नाल्यात शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास नागरिकांना एका ४० ते ४२ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती परतूर पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा मृतदेह ४० ते ४२ वयोगटातील इसमाचा असून, त्याच्या अंगावर बेदम मारहाणीच्या खुणा आहेत. शिवाय, अंगावर कोणतेही कपडे नाहीत.मारेकऱ्यांनी या इसमाचा खून करून, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या अंगावरील कपडे गायब केले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी परतूर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.मयताची ओळख पटली नसून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :JalanaजालनाDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी