शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही- संपतकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:22 IST

सर्वसामान्यांमध्ये सरकारच्या धोरणाविरूध्द प्रचंड नाराजी आहे. असे प्रतिपादन काँगे्रस समितीचे सचिव तथा राज्याचे सह प्रभारी संपतकुमार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना केंद्र आणि राज्यातील सरकार पाहिजे तेवढे गांभीर्याने घेत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये सरकारच्या धोरणाविरूध्द प्रचंड नाराजी आहे. असे प्रतिपादन काँगे्रस समितीचे सचिव तथा राज्याचे सह प्रभारी संपतकुमार यांनी केले.जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने संत गाडगेमहाराज पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पक्ष पातळीवरील नियोजनाचाही आढवा संपतकुमार यांनी घेतला. आगामी काळ हा निवडणुकांचा असल्याने सरकार वाटेल त्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करणार आहे. मात्र हे थांबवून वास्तव सामान्यांच्या लक्षात आणून देण्याचे काम काँग्रेसच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी करावे असे आवाहन त्यांनी केला. प्रारंभी संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आ. सुरेशकुमार जेथलिया हे होते. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, बुथ कमिटीचे मराठवाडा समन्वयक माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, धोंडीराम राठोड, नारायण मुंडे, अ. भा. सदस्य भीमराव डोंगरे, कल्याण दळे व विजय कामड , ज्ञानेश्वर भांदरगे, राजाभाऊ देशमुख, सत्संग मुंडे, ज्ञानदेव बांगर, अ‍ॅड. विनायक चिटणीस, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, इक्बाल कुरेशी, अ‍ॅड.संजय खडके, वैभव उगले, जीवन सले, विनोद यादव आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शेख महेमूद यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र राख यांनी केले तर आभार राम सावंत यांनी मानले.

टॅग्स :droughtदुष्काळcongressकाँग्रेस