शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:37 IST

नूतन वसाहत येथील एका कॉम्प्युटर दुकान आणि घराला लागलेल्या आगीत कॉम्प्युटर, दुचाकी आणि इतर संसारोपयोगी साहित्य असा तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील नूतन वसाहत येथील एका कॉम्प्युटर दुकान आणि घराला लागलेल्या आगीत कॉम्प्युटर, दुचाकी आणि इतर संसारोपयोगी साहित्य असा तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.राजेंद्र सिताराम आटोळे यांच्या मालकीचा गाळा अरविंद गोविंदराव बोराडे यांनी किरायाने घेऊन साई कॉम्युटर या नावाने दुकान थाटले होते. सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागून दुकानातील कॉम्युटर, प्रिंटर्स, स्पीकर, फर्निचर, लॅब आदी तसेच घरामालक आटोळे यांच्या घरातील दुचाकी आणि इतर साहित्य जळाले असा अंदाजे तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जळाला.रात्री अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. नागरिकांनी सुरुवातील आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व इलेक्ट्रिकचे साहित्य असल्याने आगीने रोद्र रुप धारण केले होते. यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.दोन बंबाच्या मदतीने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.जालना सजाचे तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अंदाजे तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :fireआगtwo wheelerटू व्हीलरMarketबाजार