शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

अंबडच्या लालवाडी शिवारात जिलेटिनचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 6:59 PM

लालवाडी शिवारात गोठ्यामध्ये लपून ठेवलेल्या धोकादायक ४०७ जिलेटीन कांड्याचा साठा पोलिसांनी जप्त केला.

अंबड (जालना ) : अंबड तालुक्यातील लालवाडी शिवारात गोठ्यामध्ये लपून ठेवलेल्या धोकादायक ४०७ जिलेटीन कांड्याचा साठा पोलिसांनी सोमवारी रात्री जप्त केला. या प्रकरणी ज्ञानेश्वर सुदाम काळे , सुदाम काळे यांच्या विरुध्द  अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी सोमवारी रात्री शहरात गस्तीवर असतांना  लालवाडी शिवारात  सुदाम काळे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये  धोकादायक प्रतिबंधित स्फोटके असल्याची माहिती  पोलिस निरीक्षक नांदेडकर यांना खबऱ्याने दिली. पोलीस निरीक्षक नांदेडकर यांनी तातडीने दखल घेत पोलीस फौजफाटा घेवून  मिळालेल्या माहितीनुसार काळे यांच्या शेतातील गोठ्याची पंचासमक्ष तपासणी केली असता.एका पत्र्याच्या शेडमध्ये गोण्यामध्ये लपवून ठेवलेला ४०७ जिलेटीनच्या नळकांड्या आढळून आल्या हे जेलिटीन नेमके कोणाकडून आणले याचा शोध पोलीस घेत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाPoliceपोलिस