शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलेंडरच्या स्फोटात सिपोरा येथे घर भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 01:07 IST

सुतार गल्लीतील अरुण गणपत सोनवणे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून गेल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिपोरा बाजार : येथील सुतार गल्लीतील अरुण गणपत सोनवणे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून गेल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. यात अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.सोनवणे पती - पत्नी सोमवारी घराला कुलूप लावून पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास सोनवणे यांच्या घरातील गॅसचा मोठा स्फोट होऊन घराला लाग लागली. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, घरावरील पत्रे उडाले होते. आगीचे रौद ्ररूप धारण केल्याने आग विझविण्यास कोणीच धजावत नव्हते. आग लागल्याची माहिती भोकरदन येथील अग्निशमन दलाला देण्यात आली होती. मात्र आग इतरत्र पसरु नये म्हणून ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात ठेवली. अग्निशमन बंब आल्यावरही त्याला त्या घरापर्यंत पोहोचता आले नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :fireआगHomeघर