शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लबतर्फे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:07 IST

रोटरी क्लब आॅफ जालनातर्फे गेल्या १६ वर्षापासून फाटलेले ओठ, दुभंगलेली टाळू, चिकटलेली बोटे, जळाल्यानंतर हाता पायाला आलेले व्यंग इ. वर मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया केली जाते

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रोटरी क्लब आॅफ जालनातर्फे गेल्या १६ वर्षापासून फाटलेले ओठ, दुभंगलेली टाळू, चिकटलेली बोटे, जळाल्यानंतर हाता पायाला आलेले व्यंग इ. वर मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी जर्मनी येथील तज्ज्ञ डॉक्टर मिशन हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर शस्त्रक्रिया करतात.यंदा या शिबिराचे हे १७ वे वर्ष आहे. खाजगी रुग्णालयात या शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपयाचा खर्च येतो. परंतू रोटरी क्लबच्या माध्यमातून या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी रुग्णांची प्राथमिक तपासणी होणे आवश्यक असते.ही तपासणी झाल्यानंतरच कुठल्या रुग्णांवर कुठली शस्त्रक्रिया करायची याचा निर्णय घेतला जातो. त्यासाठी ही प्राथमिक तपासणी १९ जानेवारी रोजी सकाळी ९ नंतर मिशन हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे.याचा लाभ संबंधित रुग्णांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष सुदेश सकलेचा, सचिव डॉ. विजय जेथलिया तसेच मिशन हॉस्पिटलचे डॉ. क्रिस्टोफर मोजेस, डेव्हिड गायकवाड यांनी केले आहे.

टॅग्स :Rotary Clubरोटरी क्लबSocialसामाजिकHealthआरोग्यMedicalवैद्यकीय