शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसाचे अर्भक शेतात आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:48 IST

पिंपळखुटा येथे धामना नदीच्या पुलाजवळील सोयाबीनच्या शेतात मंगळवारी पहाटे चार दिवसांचे जिवंत स्त्री जातीचे अर्भक आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : तालुक्यातील पिंपळखुटा येथे धामना नदीच्या पुलाजवळील सोयाबीनच्या शेतात मंगळवारी पहाटे चार दिवसांचे जिवंत स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. यावर जाफराबाद ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालय (जालना) येथे अर्भकास दाखल केले आहे.जाफराबाद- चिखली मार्गालगत तीन किमी. अंतरावर पिंपळखुटा गावाजवळ प्रकाश दूनगहू यांचे शेत आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजता प्रा. निवृत्ती बनसोडे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पंडित, उत्तम उगले, राधेश्याम घोरपडे, रामभाऊ शिराळे, उत्तम दूनगहू, विलास खंबाट हे मॉर्निंग वॉकला गेले होते. दरम्यान दूनगहू यांच्या सोयाबीनच्या शेतालगत लहान बाळ रडत असल्याचा आवाज मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तिंना आला. त्यांनी प्रत्यक्षात खात्री केली असता स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती देवून अर्भकास जाफराबाद ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले.त्यावर वैदकीय अधिकारी डॉ. निलेश पुरी, डॉ. कदम, कृष्णा वानखेडे, रीना सोळंके यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पोलिसांच्या ताब्यात देऊन या मुलीस जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे दाखल करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात मातेविरूद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात मातेचा शोध घेत असल्याची माहिती पोनि. शिरीष हुंबे यांनी दिली.

टॅग्स :new born babyनवजात अर्भकCrime Newsगुन्हेगारीSocialसामाजिक