शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मतभेद विसरा - सुरेश जेथलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:15 IST

काँग्रेस कार्यकर्त्यानी आप आपसातील मतभेद विसरुन जोमाने काम करुन तालुक्यात काँगे्रस पक्षाला बळकटी देण्याचे आवाहन माजी आ. तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : काँग्रेस कार्यकर्त्यानी आप आपसातील मतभेद विसरुन जोमाने काम करुन तालुक्यात काँगे्रस पक्षाला बळकटी देण्याचे आवाहन माजी आ. तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी केले.जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक रविवारी भोकरदन येथे जेथलिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व्यासपीठावर माजी आ. धोंडीराम राठोड, माजी आ. संतोष दसपुते, जिल्हा कॉग्रेसचे कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख, विलास औताडे, अब्दुल हाफीज, नगराध्यक्षा मंजूषा देशमुख, सत्संग मुंढे, ज्ञानदेव बांगर, प्रभाकर पवार, कल्याण दळे, आऱआरख़डके आदी उपस्थित होते.ज्या तालुक्यात कॉग्रेस पक्षाची ताकद कमी झाली आहे, अशा तालुक्यात कॉग्रेस पक्षाच्या वतीने पक्षवाढीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्वानी आपापसातील असलेले मतभेद विसरून पक्ष बळकटीसाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे जेथलिया म्हणाले.यासाठी राज्य कॉग्रेस कमिटीकडून हवे ते सहकार्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी राजेश काळे, ज्ञानेश्वर भांदरगे, विठ्ठल राजपूत, राजेंद्र राख, नीळकंठ वायाळ, त्र्यंबकराव पांबळे, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, सुरेश गवळी, युवक कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष राहुल देशमुख, नगरसेवक संतोष अन्नदाते, शेख रिजवान, शेख जफर, अनिल देशपांडे, महेबूबखॉ पठाण, भाऊसाहेब सांळुके, श्रावणकुमार आक्से, अब्दुल रऊफ, सलीम काझी, अंजना बारोकर, विद्या वाघ, संगीता फुसे, साळुबा लोखंडे आदीसह कार्यकर्त्याची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण