शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांसाठी अन्न,पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 00:29 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच चंदनझिरा येथील जीवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी अन्न, पाण्याची सोय केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाळ्याची चाहूल लागताच चंदनझिरा येथील जीवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी अन्न, पाण्याची सोय केली आहे. झाडांवर भांडी बांधून त्यात पाण्यासह खाद्यपदार्थ टाकण्यात आले आहेत.चंदनझिरा येथील जीवनराव पारे विद्यालयाच्या परिसरात विविध वृक्ष आहेत. या वृक्षांवर बुलबुल, मैना, पारवा, कबूतर, राघू, खंड्या आदी विविध प्रकारच्या चिमण्या नेहमी येतात. उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे पक्षांना अन्न, पाण्याची सोय व्हावी यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक घरटे, पाणी, अन्नासाठी भांडी तयार केली आहेत. ही घरटी, भांडी झाडावर लावण्यात आली आहेत. यात विद्यार्थी स्वत: पाणी, अन्न टाकत असून, उन्हाळ्यात पक्षांची होणारी भटकंती थांबणार आहे. विद्यार्थ्यांना शरद गायकवाड, अमरसिंह पावरा यांचे मार्गदर्शन लाभले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सपना सुळसुळे, प्रीती घुले, कोमल भुंबर, वनिता दौंड, वैष्णवी गोरे, आरती चौरे, प्रांजली आदमाने, प्रियंका आदमाने, सादिया सय्यद, वैष्णवी गुजर, विशाल चकवे, शुभम विटेकर, नितेश जाधव, जीवन म्हस्के, पंकज गायकवाड, ऋतिक भालेराव यांच्यासह इतर मुला- मुलींनी पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :WaterपाणीSocialसामाजिकbirds sanctuaryपक्षी अभयारण्य