शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात पाच कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:49 IST

जालन्याहून जाफराबाद येथील न्यायालयात कारने जाणारे पाच कर्मचारी सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्याहून जाफराबाद येथील न्यायालयातकारने जाणारे पाच कर्मचारी सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात जखमी झाले. त्यातील दुर्गेश मुळे यांच्या गळ्याला कारचे स्टिअरिंग लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून, ते एका खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर अन्य चार कर्मचारी हे शहरातील वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हे कर्मचारी एका कारने जाफराबाद येथील न्यायालयात जात असताना, जालना तालुक्यातील घाणेवाडी जवळील एका वळण रस्त्यावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून जालन्याकडे येणाऱ्या एसटीबसला कारची धडक बसली. या धडकेत कार चालवत असलेले मुळे यांच्या गळ्याला स्टिअरिंगचा जबर मार लागून ते रक्तबंबाळ झाले.याचवेळी या मार्गावरून अ‍ॅड. जनार्दन मदन जात होते, त्यांनी लगेचच जखमी कर्मचाऱ्यांची मदत करून त्यांना रूग्णवाहिका बोलावून जालन्याला हलवले.यावेळी परिसरातील ग्रामस्थांनीही मदत केली. या अपघातात ए.एम. पंडित, राजेश वाघमारे, अशोक बावणे, बाबू राठोड आणि दुर्गेश मुळे यांचा जखमींमध्ये समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यावर महामार्ग पोलीस तसेच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.

टॅग्स :AccidentअपघातcarकारCourtन्यायालय