शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

घराला लागलेल्या आगीत नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:36 IST

अंभोडा कदम येथील एका घराला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यातील अंभोडा कदम येथील एका घराला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरूवारी सकाळी घडली असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन वाहनांना पाचरण करण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांनीही आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.अंभोडा कदम येथील बाळासाहेब बोराडे यांच्या राहत्या घराला गुरूवारी सकाळी अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच घरातील व्यक्तींनी आरडाओरडा केली. ही बाब समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला माहिती दिली. परतूर, सेलू, जिंतूर आणि जालना येथून अग्निशमन दलाची वाहने बोलाविण्यात आली होती. वाहने येईपर्यंत ग्रामस्थांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत घरातील कपडे, धान्य, इलेक्ट्रिक वस्तूंसह इतर साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळाला तहसीलदार सुमन मोरे, पोनि विलास निकम, मंडळाधिकारी, तलाठ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. आग अटोक्यात आणण्यासाठी देविदासराव बोराडे, परमेश्वर बोराडे, भारतशेठ बोराडे, शिवाजी बोराडे, बाळासाहेब गोरे, राधाकिसन बोराडे, भानुदास बोराडे, संपत राठोड, उत्तम ढाकरके यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :fireआगHomeघर