शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉट विक्री प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 00:44 IST

जालना शहरातील एका मालमत्तेमधील वेगवेगळ्या प्लॉटची दोघांना परस्पर विक्री करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील एका मालमत्तेमधील वेगवेगळ्या प्लॉटची दोघांना परस्पर विक्री करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी दहा लाखाची फसवणूक झाल्याची तक्रार रुपेश रमेश राहतेकर यांनी दिली. यावरून कदीम जालना पोलीस ठाण्यात कैलास राधाकृष्ण क्षीरसागर यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर (जि. अहमदनगर) येथील रहिवासी असलेले रुपेश राहतेकर यांनी जालना येथील कैलास क्षीरसागर यांच्याकडून शहरातील सिटी सर्व्ह क्रमांक ३८४/०१ आणि ३८४/२ मधील प्लॉट क्रमांक १६, १७ आणि १८ विकत घेतले होते. त्यासाठी त्यांनी रीतसर दहा लाख रुपये देऊन त्याची सहायक निबंधक कार्यालयातही नोंदणी केली होती. दरम्यान, राहतेकर यांनी खरेदी खत केल्यानंतर प्लॉटच्या नामांतर करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन नोंदणीची माहिती घेतली असता संबंधित मालमत्तांच्या पत्रावरुन भलताच प्रकार उघडकीस आला आहे.त्यात कैलास क्षीरसागर यांनी विकत घेतलेले तिन्ही प्लॉट हे इतर व्यक्तींना विक्री केले असून, त्याची नोंदही मालमत्ता पत्रावर असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याने राहतेकर यांच्या लक्षात आले.याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन कैलास क्षीरसागर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूणच हा सर्व प्रकार गंभीर असून, भूमी अभिलेख कार्यालतील काही कर्मचाऱ्यांशी संगनमत करून हे काम केले की, अन्य कोणत्या मार्गाने या एकाच मालमत्तेतील प्लॉटची विल्हेवाट लावली, हे तपासानंतरच कळेल.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस