शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

सिंडीकेट बँकेसमोर शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 1:04 AM

सिंडिकेट बँक शाखेकडून कर्ज वितरित करण्यास विरोध दर्शविल्याने मासेगाव येथील शेतक-यांनी सोमवारी बँकेसमोर उपोषण केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील मासेगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी कंडारी, परतूर भागात आहेत. त्यामुळे कुंभार पिंपळगाव येथील सिंडिकेट बँक शाखेकडून कर्ज वितरित करण्यास विरोध दर्शविल्याने मासेगाव येथील शेतक-यांनी सोमवारी बँकेसमोर उपोषण केले. तहसीलदार व अग्रणी बँक अधिका-यांनीमध्यस्थी केल्याने शेतक-यांनी उपोषण मागे घेतले. घनसावंगी तालुक्यातील मासेगाव येथील काही शेतक-यांच्या जमिनी कंडारी (प.) शिवारामध्ये आहेत. गत काळात मासेगाव येथील शेतक-यांना सिंडीकेट बँकेकडून कर्जपुरवठा झालेला आहे. शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेतून शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देखील मिळालेला आहे. मात्र काही नवीन शेतकरी पीककर्जापासून वंचित असल्याने या शेतक-यांनी पीककर्जाची मागणी केली. बँकेकडून प्रस्ताव नाकारण्यात आले. त्यामुळे शेतक-यांनी जिल्हा अग्रणी बँकेकडून कर्जपुरवठा देण्याबाबत पत्र आणून दिले. मात्र तरीही शाखेकडून नकार मिळाल्याचा आरोप शेतक-यांनी केला. पीककर्जास बँक नकार देत असल्याने रामेश्वर परमेश्वर आनंदे, गुलाब आनंदे, भरत आनंदे, दत्तात्रय आनंदे, हनुमंत आनंदे, संभाजी आनंदे, तुलसीदास आनंदे, शिवाजी आनंदे, मधुकर आनंदे, कैलास आनंदे या शेतकºयांनी सोमवारी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती.मात्र, तहसीलदार, अग्रणी बँक अधिका-यांनी मध्यस्थी करून आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी पोउपनि सचिन कापुरे यांची उपस्थिती होती. १५ आॅगस्टपर्यंत पीककर्ज न मिळाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा शेतक-यांनी दिला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीbankबँकCrop Loanपीक कर्ज