शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार दुचाकीला उडवून हॉटेलमध्ये घुसली... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 01:05 IST

औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील जामखेड फाट्यावर कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजामखेड : औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील जामखेड फाट्यावर कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून, यात चार जण जखमी झाले आहेत.मंगळवारी दुपारी ज्ञानदेव दोरके, सुरेश दोरके व मीरा संतोष मोरे (सर्व रा. डावरवाडी) हे दुचाकी (क्र. एम. एच. २१ बीके. ९४२८) वरून पाचोडवरून जामखेडकडे येत होते. जामखेड फाट्यावर त्यांची दुचाकी येताच दुचाकीला औरंगाबादहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कार (एम. एच. २०. ईजे. बीके. ६८३७) ने जोराची धडक दिली. यात दुचाकी वीस फूट अंतरावर जाऊन पडली. तर कार एका हॉटेलमध्ये घुसली. परंतु, हॉटेलमधील गॅस शेगडी बंद असल्याने अनुचित प्रकार टळला.यात दुचाकीवरील तीन जण व हॉटेलमधील गफ्फूर सांडू शेख हे चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. मात्र, दोन जण गंभीर जखमी असल्याने त्यांना औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत कार चालकाचे नाव समजले नाही. टोल नाक्यावरील कर्मचारी डॉ. महेश जाधव, संजय यदमळ, बाळू चित्रे, विनोद छत्रे, गजानन काळे, आत्माराम गाडेकर, रवि गाडे यांनी जखमींना रूग्णालयात नेण्यासाठी मदत केली.

टॅग्स :Accidentअपघातcarकारbikeबाईक