शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! फळविक्रेत्या युवकाची हत्या करून मृतदेह कचऱ्यात फेकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 11:43 IST

मारेकऱ्यांनी आज भल्या पहाटे ही हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

जालना : शहरात एका 25 वर्षाच्या फळविक्री करणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात येऊन अज्ञात आरोपींनी त्याचा मृतदेह डबलजीन भागातील रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात फेकून दिल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.भरत मुजमुले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

शहरातील डबलजीन भागात ही घटना घडली.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडालीय.मारेकऱ्यांनी आज भल्या पहाटे ही हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

फळविक्री करणाऱ्या तरुणाची अज्ञाताने हत्या करून त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याची माहिती मिळाल्यानंतर कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

उपविभागीय पोलिस अधिकारी निरंजन राजगुरु कदीम जालना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कोनवडे, सय्यद खलील रत्नपारखे, राठोड, हिवाळे, कचरे, पवार, यांनी घटना स्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.

या हत्येमागील कारण अजून समोर आलेलं नाही.पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हत्येप्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीJalanaजालना