शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 00:41 IST

राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर गुरूवारी दिवसभर जालना शहरासह ग्रामीण भागातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह इतर मित्रपक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर गुरूवारी दिवसभर जालना शहरासह ग्रामीण भागातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह इतर मित्रपक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.शहरातील गांधी चमन भागात शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी युवा सेनेचे राज्य संपर्कप्रमुख अभिमन्यू खोतकर यांच्यासह भरत कुसुंदल, नगरसेवक गोगडे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.काँग्रेसच्या वतीनेही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, जिल्हा सरचिटणीस राजेश काळे, शेख रऊफ परसूवाले, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, सभापती जीवन सले, रमेश गौरक्षक, आरेफ खान, वाजेदखान, शेख शकील, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष वैभव उगले, फकीरबा वाघ, सय्यद जावेद अली, नदीम पहेलवान, गणेश वाघमारे, अ‍ॅड. राहुल चव्हाण, अ‍ॅड. रोहित बनवस्कर, अ‍ॅड. शेख मुजम्मिल, अ‍ॅड. सय्यद अमजद, अजीम बागवान, शिवराज जाधव, जॉर्ज उगले यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. जुना जालना भागातील शनि मंदिर, गणपती गल्ली, भाग्यनगर येथेही फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.भोकरदन, वडीगोद्री, अंबड, परतूर, मंठा, बदनापूरसह ग्रामीण भागात ठिकठिकाणच्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत, पेढे वाटून सरकार स्थापनेचा जल्लोष केला.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना