शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:07 IST

सकल जैन समाजाच्यावतीने गुरुवारी जालना शहरात भगवान महावीर यांची जयंतीविविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सकल जैन समाजाच्यावतीने गुरुवारी जालना शहरात भगवान महावीर यांची जयंतीविविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महावीर चौकापासून काढण्यात आलेल्या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सकाळी साडेआठ वाजता महावीर चौकात सकल जैन समाजाच्या वतीने शुभागमन ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर भगवान महावीर यांच्या शोभा यात्रेस प्रारंभ झाला. रथात पुष्पहारांची सजवलेली भगवान महावीर यांची पालखी, रथाला जुंपलेल्या बैलजोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषा व डोक्यावर फेटा परिधान केलेल्या जैन भाविकांनी शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गुरु गणेश अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले बँड व तुतारी वादन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले.मिरवणुकीत सहभागी भाविकांसाठी ठिकठिकाणी पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या शोभायात्रेचा गुरु गणेश सभामंडपात समारोप करण्यात आला. गुरु गणेश सभामंडपात भगवान महावीर यांच्या जीवनचरित्रावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भवान महावीर जन्मकल्याण समिती व जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी सकल जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :Mahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८shobha yatraशोभायात्रा