शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत तारा घासल्याने लागली उसाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:13 IST

शेतावरून गेलेल्या विद्युत तारा एकमेकाला घासून उडालेल्या ठिणग्यामुळे उसाच्या शेताला आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : शेतावरून गेलेल्या विद्युत तारा एकमेकाला घासून उडालेल्या ठिणग्यामुळे उसाच्या शेताला आग लागली. या आगीत दीड एकर ऊसाचा जळून कोळसा झाला आहे.टेंभुर्णी येथील शेतकरी अरुण राधाकिसन खरात यांचे गणेशपूर शिवारात शेत आहे. त्यांनी आपल्या शेतातील दिड एकर ऊस तसेच रसवंतीसह जनावरांसाठी चारा म्हणून संभाळून ठेवला होता.दरम्यान, सोमवारी विद्युत तारा घासून झालेल्या घर्षणाने या उसाला आग लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने या आगीने क्षणात रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण उसाचा जळून कोळसा झाला. यात खरात यांचे जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी त्वरित धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, ऐन दुष्काळात मोठी आर्थिक झळ बसलेल्या या शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.या परिसरातील शेतावरून अकोला देव सबस्टेशनला गेलेल्या विजेच्या विद्युत तारा गेलेल्या आहेत. विशेष म्हणजे सहज खालून हात पुरेल अशा या तारा खाली लोंबकळल्या आहेत. यातून नेहमीच स्पार्किंग होत असते. यामुळे परिसरातील शेतक-यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या तारांच्या दुरूस्तीबाबत वेळोवेळी महावितरणाला सांगितले पण ते दुर्लक्ष करीत आहे. यामुळे जीवित हानी होण्याचा धोका आहे.- शिवहरी खरात, शेतकरी

टॅग्स :fireआगFarmerशेतकरीagricultureशेती