शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासिकेमध्ये निवडणुकीचे साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:49 IST

अभ्यासिकामध्ये प्रशासनाने निवडणुकीचे साहित्य ठेवल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यास अडचणी येत असल्याने विविध दलित संघटनेच्या वतीने संताप व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात दलित समाजतील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या संगणक प्रशिक्षण केंद्र आणि अभ्यासिकामध्ये प्रशासनाने निवडणुकीचे साहित्य ठेवल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यास अडचणी येत असल्याने विविध दलित संघटनेच्या वतीने संताप व्यक्त केला.दलित समाजातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी समाजकल्याण विभागाकडून येथील सामाजिक न्याय भवन येथे सुसज्ज संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. केंद्र बंद करुन त्याजागी लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवल्याने विद्यार्थी प्रशिक्षणपासून वंचित राहत आहेत. तसेच येथील अभ्यासिकासुध्दा बंद असल्याने आम्ही ज्ञानार्जन कुठे करावे, अशी विचारणा विद्यार्थ्यांनी केली आहे. या सर्व प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन दोषीविरुध्द कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे अ‍ॅड. शिवाजी आदमाने, मातंग मुक्ती सेनेचे अशोक साबळे, रिपाईचे किशोर मघाडे, भीमसेना पँथर्सचे मधुकर घेवंदे यांनी केली आहे. तसेच येथील कामगार अधिकारी कार्यालयात कामगार, मजुरांची अडवणूक बंद करावी, कामगारांना त्यांचे अनुदान वाटप करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे.याविषयी सहायक समाजकल्याण अधिकारी बलभीम शिंदे यांना विचारले असता, ते म्हणाले की येथील संगणक प्रशिक्षण केंद्र अद्यापही सुरू नाही. केवळ फर्निचर हटवून मशीन व अन्य साहित्य तेथै ठेवले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षणElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग