शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जिल्ह्यात कोरोनाचे आठ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:28 IST

कोरोनाचा विळखा जिल्ह्यात विशेषत: जालना शहरात दिवसेंदिवस घट्ट होत आहे. बुधवारी प्राप्त अहवालात नवीन ७०१ रूग्ण आढळून आले. यात ...

कोरोनाचा विळखा जिल्ह्यात विशेषत: जालना शहरात दिवसेंदिवस घट्ट होत आहे. बुधवारी प्राप्त अहवालात नवीन ७०१ रूग्ण आढळून आले. यात जालना शहरातीलच २०१ जणांचा समावेश आहे. तर आंतरवाला २, भाटेपुरी ४, बोरखेडी १, चितळी पुतळी १, चंदनझिरा ४, दरेगाव २, दु.काळेगाव २, गोलापांगरी ६, सावरगाव हडप १, हिवरा रोशनगाव १, इंदेवाडी ५, जामवाडी १, मौजपुरी १, मोतीगव्हाण ४, नाव्हा २, नेर ४, निरखेडा १, पाहेगाव १, पळसखेडा १, पानेगाव १, पिंपळगाव १, पीरकल्याण ४, पुणेगाव १, रेवगाव ४, साळेगाव १, सामनगाव १, शेवली ३, शिरसवाडी १, तांदुळवाडी २, तीर्थपुरी १, उटवद २, वडीवाडी २, वखारी येथील एकाला बाधा झाली आहे. मंठा शहरातील ४० जणांना बाधा झाली आहे. देवगाव १, हिवरखेडा १, लिंबखेडा १, शिरपूर २, तळणी १, ठेंगे वडगाव १, मानेगाव १, पांगरी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परतूर शहर ६, आकोली १, आष्टी ३, अनलगाव १, चांगतपुरी १, दैठणा २, देवला २, धोनवाडी १, फुलवाडी ३, को. हदगाव १, ल. पिंपरी २, लिंगसा ९, लोणी ४, पि.धामणगाव १, संगणपुरी ६, सावरगाव २, वाटूर फाटा येथील एकाला बाधा झाली आहे. घनसावंगी शहरातील ३७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आवलगाव १, आंतरवाली १, आंतरवाल (बु) १, आंतरवाली दाई १, अरगडे गव्हाण १, बाहेगव्हाण १, भाडळी १, भेडाळा ३, बोडखा ३, बोलेगाव १, देवीदहेगाव ३, देवनागर ता. १, गिरडगाव १, जाब ५, कु. पिंपळगाव १६ लिंबी १, म. चिंचोली ९, उकडगाव १, मंगरूळ १, मंगू जळगाव १, नागोबाची वाडी ३, नि. पिंपळगाव १, पिंपळखेडा ६, राजाटाकळी ३, राजेगाव १५, रामसगाव २, रामगव्हाण १, राणी उचेंगाव ३, शेवता १, तीर्थपुरी १, विरेगाव २, वडी रामसगाव येथील दोघांना बाधा झाली आहे.

अंबड शहरातील २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील भंबेरी -१६, देश गव्हाण १, जामखेड १, शहापूर ७, टाका १, वडीगोद्री ११, महाकाळा २, चुर्मापुरी ४, डोमलगाव १, घा. हदगाव १, शहागड १, शिरनेर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बदनापूर शहरातील आठ जणांना बाधा झाली आहे. बावणे पांगरी १, भरडखेडा -२, धामणगाव १, गोकुळवाडी १, कडेगाव १, काजळ १, कंडारी २, खडगाव २, मांजरगाव २, मात्रेवाडी १, राजेवाडी २, सेलगाव येथील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जाफराबाद शहरातील १२ जणांना बाधा झाली आहे. अंबेगाव २, भातोडी २, बोरगाव १, बुटखेडा १, चिंचखेडा २, डावरगाव १, देळेगव्हाण १, हिवरा काबली ७, खासगाव १, कुंभारझरी १, पोखरी ४, टेभुर्णी ६, वरुड येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भोकरदन शहर १, पारध २, लेहा २, वालसांवगी ४, गोसेगाव ३, हसनाबाद १, जळगाव स १, कोठाकोली १, पारध बु १, लेहा १, विझोरा येथील सहा जणांना बाधा झाली आहे. इतर जिल्ह्यातील रूग्ण पाहता अहमदनगर -१, औरंगाबाद -३, हिंगोली -१, बुलढाणा -१९, जळगाव १, मुंबई १, नागपूर १, नांदेड २, वर्धा १, वाशीम १, परभणी येथील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटिजेन तपासणीद्वारे १५२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मयतांची संख्या ५९१ वर

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३४ हजार ६८३ वर गेली असून, त्यातील ५९१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रूग्णालयातील उपचारानंतर आजवर २७ हजार ५७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.