शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमुळे देशाचे आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:59 IST

संसदीय कामकाज बंद पाडण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेविरुद्ध गुरुवारी भाजपाच्या वतीने येथील मामा चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

ल्ोकमत न्यूज नेटवर्कजालना : संसदीय अधिवेशनाचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असताना काँग्रेससह विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज चालू न दिल्यामुळे देशाचे आर्थिक नुकसान होत असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आ. संतोष दानवे म्हणाले.संसदीय कामकाज बंद पाडण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेविरुद्ध गुरुवारी भाजपाच्या वतीने येथील मामा चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्या वेळी आ. दानवे बोलत होते.भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, सरचिटणीस देविदास देशमुख, बद्रीनाथ पठाडे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंशोक पांगारकर, किरण खरात, प्रशांत वाढेकर, आयेशा खान, शहराध्यक्ष सिद्धीविनायक मुळे, वसंत जगताप, राजेंद्र देशमुख, गोविंदराव पंडित, अवधूत खडके, देवनाथ जाधव, रावसाहेब भवर, जिजाबाई जाधव, विजया बोरा, बाबूराव खरात, जितेंद्र संचेती, संध्या देठे, संजय आटोळे, गणेश फुके, साहेबराव कानडजे, आशा माळी, दीपक ठाकूर, रामलाल चव्हाण, रवी अग्रवाल, सुधाकर खरात यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.आ. दानवे म्हणाले, की भाजप जातीपातीचे राजकारण न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने राज्य करत आहे. मात्र, काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस जाती, समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. देशात व राज्यात विविध विकास कामे सुरू असून, काँग्रेस केवळ संसदेत गोंधळ घालून काम बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहे.भाजपाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीही यावेळी काँग्रेसच्या धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडले.नगरसेवक चंपालाल भगत, अ‍ॅड. राहुल इंगोले, शशिकांत घुगे, सुनील राठी, कृष्णा जिगे, धन्नू काबलीवाले, नवनाथ जोगदंड, सुरेंद्र शेडुते, सुरेश कदम, संजय डोंगरे, मदनलाल सिंगी, गणेश नरवडे, बाबासाहेब कोलते, रवींद्र कायंदे, नामदेव नागवे, डॉ. पुरी, संतोष वाघ, सुभाष पवार, अमोल कारंजेकर, माधुरी दायमा, सखूबाई पनबिसरे, सुभाष सले, रोहित नलावडे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांची उपोषणस्थळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.भाजपाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्त्वाखाली मामा चौकात लाक्षणिक उपोषण केले जाणार होते. मात्र, जालना लोकसभा मतदार संघात फुलंब्री, सिल्लोड, पैठण भागाचा समावेश असल्याने खा. दानवे यांनी पदाधिकाºयांसह औरंगाबाद येथील गुलमंडी चौकात लाक्षणिक उपोषण केल्याचे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस