शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गाळामुळे तलावातील पाणीक्षमता घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:52 IST

शहरालगत असलेल्या तलावात गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता घटली आहे. यामुळे तलावातील गाळ काढण्याची मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरालगत असलेल्या तलावात गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता घटली आहे. यामुळे तलावातील गाळ काढण्याची मागणी होत आहे.शहरालगत अंबा रस्त्यावर मोठा पुरातन तलाव आहे. या तालावात मच्छीमारीही असून पाणी साठवण क्षमता मोठी आहे. पावसाळ््यातील पाणी व गाव भागातील काही सांडपाणी या तलावात साठवले जाते. या तलावातील पाण्यामुळे आसपासच्या पाण्याचे स्त्रोत यांना बळकटी मिळते. पूर्वी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने हा तलाव सतत भरलेला राहायचा. या तलावामुळे जनावरांची तहान भागवली जाते. तसेच या तलावाच्या शेजारील वस्तीतील बोअरला बारा महिने पाणी राहते. आजही या तलावात बरेच पाणी आहे. मात्र, या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. मागील चार- पाच वर्षापूर्वी या तलावातील गाळ शासकीय यंत्रणेने काढला होता. हा गाळ सुपीक असल्याने शेतकऱ्यांनी वाहनाने शेतातही नेऊन टाकला होता. यामुळे आताही गाळ काढण्याची गरज आहे. यंदा पाऊस अल्पसा पडल्याने सध्य स्थितीत तालुक्यातील कोणत्याच तलावात पाणी नाही. मात्र या तलावात बरेच पाणी आहे. पण, या तलावातील गाळ काढल्यास आणखी पाणी साठवणूक क्षमता वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ