शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

प्रसंगावधान राखल्याने वाचला चालकाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:32 IST

भोकरदन तालुक्यातील कोठा कोळी येथील कौतिक गोरे यांच्या शेतामध्ये नांगरणी करत असताना ट्रॅक्टर बाजूला असलेल्या विहिरीत कोसळले. परंतु चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ उडी मारल्याने जीव वाचला

लोकमत न्यूज नेटवर्कहिसोडा : भोकरदन तालुक्यातील कोठा कोळी येथील कौतिक गोरे यांच्या शेतामध्ये नांगरणी करत असताना ट्रॅक्टर बाजूला असलेल्या विहिरीत कोसळले. परंतु चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ उडी मारल्याने जीव वाचला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.कोठा कोळी येथील शेतकरी कौतिक गोरे यांच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरणीचे काम सुरू होते. २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नांगरणी करताना ट्रॅक्टर पलटून आणताना जवळच असलेल्या विहिरीच्या कठड्याला नांगराचा फाळ लागला.यामुळे चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून सुमारे ७० फुट विहिरीत ट्रॅक्टर कोसळत असताना चालकाना प्रसंगावधान राखून उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती गावात समजताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. ग्रामस्थांच्या मदतीने ट्रॅक्टर विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातFarmerशेतकरी