शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राजुरेश्वराला सहा लाखांची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:37 AM

संकष्टी चतुर्थीनिमित्त येथील राजुरेश्वर संस्थानला भाविकांकडून ६ लाख १२ हजार ३९२ रूपयांची देणगी मिळाल्याची माहीती संस्थानचे अध्यक्ष तथा भोकरदनचे तहसिलदार संतोष गोरड यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : शनिवारी झालेल्या संकष्टी चतुर्थीनिमित्त येथील राजुरेश्वर संस्थानला भाविकांकडून ६ लाख १२ हजार ३९२ रूपयांची देणगी मिळाल्याची माहीती संस्थानचे अध्यक्ष तथा भोकरदनचे तहसिलदार संतोष गोरड यांनी दिली.यात प्रवेश देणगी ७१ हजार ९०० रूपये, अभिषेक देणगी ४५ हजार ९५५ रूपये, बांधकाम देणगी २७ हजार ९९९, वाहनतळ देणगी १५ हजार ३७०, श्री दानपेटी दोन लाख ९० हजार २५०, बांधकाम दानपेटी एक लाख ४७ हजार ३९१ रूपये असे एकूण सहा लाख १२ हजार ३९२ रुपए प्राप्त झाले. चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी राजुरेश्वर मंदिरात दानपेटया उघडल्या असता, वरील देणगी मिळाल्याचे समजले.यावेळी व्यवस्थापक गणेशराव साबळे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत दानवे, श्रीरामपंच पुंगळे, तलाठी ए.व्हि.कड, देविदास साबळे, ज्ञानेश्वर साबळे, संदिप साबळे, ए.एस.वीर, अंकुश ठोकळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :ganpatiगणपतीReligious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम