शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 06:12 IST

पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतले

लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना): खोट्या रेकॉर्डिंग करून बदनाम करणे, खून करणे किंवा औषध, गोळ्या देऊन घातपात करणे, असा कट रचण्यात आला होता आणि ही सुपारी धनंजय मुंडे यांनी दिल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला. पोलिसांकडे तक्रार केली असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. याबाबत जरां यांनी शुक्रवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. 

ऐकवले कॉल रेकाॅर्डिंग

धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी संशयित आरोपींमधील संभाषण आणि धनंजय मुंडे यांच्यासमवेत गाडी देण्याबाबत झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग ऐकवले. नार्को टेस्टसाठी आपण तयार आहाेत, असेही ते म्हणाले.

‘त्या’ दोघांना पाच दिवसांची कोठडी

जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी अमोल खुणे, विवेक उर्फ दादा गरुड या दोघांविरूद्ध गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला. त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.  

English
हिंदी सारांश
Web Title : Manoj Jarange Alleges Dhananjay Munde Ordered Hit; Police Complaint Filed

Web Summary : Manoj Jarange accused Dhananjay Munde of plotting his murder via a contract. Jarange filed a police complaint, urging the CM's attention. Police arrested two suspects and initiated investigations, playing recorded conversations linking Munde to the alleged plot.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडे