शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ संस्थेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:49 IST

सेव मेरिट सेव्ह नेशन या चळवळीअंतर्गत मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ संस्थेच्यावतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सेव मेरिट सेव्ह नेशन या चळवळीअंतर्गत मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ संस्थेच्यावतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनामध्ये खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय, आरक्षणाची मर्यादा शिक्षण व नोकरीमध्ये संविधानप्रमाणे केवळ ५० टक्क्यापर्यंत आरक्षण हवे, इयरमार्कींग पद्धत संपूर्णपणे बंद करण्यात यावी, यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात व आरक्षित प्रवर्गातील लोकांना आरक्षित जागेचा लाभ घेता येईल, आरक्षित प्रवर्गाप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना शासकीय सर्व योजनांचा जसे की शिष्यवृत्ती, फीस मध्ये सवलत, वसतिगृह, उच्च शिक्षणासाठी विशेष सवलत मिळावी, पदवीत्तर शिक्षणामध्ये आरक्षण संपूर्णपणे बंद करण्यात यावे, सर्व प्रवर्गांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे, २० जानेवारी २०२० मध्ये आरक्षणाची मर्यादा संपत असून, सरकारने श्वेतपत्रिका काढून आरक्षणाची समीक्षा करावी, बोगस प्रमाणपत्रावर होणारे प्रवेश थांबवावेत, आदी मागण्या आंदोलकांनी केल्या.

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलनJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना