शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चार विद्युत खांबांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:43 IST

बोरी- बोरगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांमध्ये झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. उपकेंद्रातून येणारा वीजपुरवठा बुधवारी बंद असल्याने संतप्त काहींनी चिंचखेडा गावाकडे जाणाºया तीन विद्युत खांबांची तोडफोड केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : बोरी- बोरगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांमध्ये झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. उपकेंद्रातून येणारा वीजपुरवठा बुधवारी बंद असल्याने संतप्त काहींनी चिंचखेडा गावाकडे जाणाºया तीन विद्युत खांबांची तोडफोड केली आहे.बोरी - बोरंगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रात केवळ एकच पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मर आहे. दाहा ते अकरा गावांना वीज जोडणी केली आहे. त्यामुळे यावर वाजवीपेक्षा अधिकचा लोड वाढल्याने एकही गावाला वीज पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे हे प्रकरण चिघळले आहे. रबी हंगाम सुरू झाल्यापासून एक दिवसाआड; तीही आठ तास वीज मिळत होती व तीही अत्यंत कमी दाबाने. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळत आहे. चिंचखेडा गावासह उपकेंद्रला जोडण्यात येणाºया गावातील सर्वच कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद असताना मध्येच पोल पडण्याची घटना घडली आहे. हा वाद आता शेतकऱ्यांनी पोलिसांत नेला असून, या विषयी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि पोलीस कोणती भूमिका घेतात, याकडे पाहावे लागणार आहे. जाफराबाद पोलीस ठाण्यात चिंचखेडा येथील शेतकरी गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करीत ठाण मांडून बसले होते. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणagitationआंदोलनFarmerशेतकरी