शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कमकुवत खांबासह विजेच्या तारा बनल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:17 IST

रेवगाव येथे विद्युत खांबाला जागोजागी छिद्र पडल्याने खांब धोकादायक बनले आहे. यामुळे अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील रेवगाव येथे विद्युत खांबाला जागोजागी छिद्र पडल्याने खांब धोकादायक बनले आहे. यामुळे अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.गेल्या अनेक वर्षापासून गावातील विद्युत खांब, विजेच्या तांराची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे तारा कमकुवत झाल्याने धोका निर्माण होण्याची भीती आहे. याअनुषंगाने ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणला ग्रामपंचायतीकडून निवेदन देऊन े खांबासह वीजेच्या तारा बदलण्याची मागणी सरपंच नर्मदाबाई जनार्धन गोल्डे यांनी केलीदोन दिवसापूर्वी जिल्हा परिषद शाळेजवळील वीजेची तार वीजपुरवठा सुरू असताना तुटून खाली पडली सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही. गावठाण मधील वीजपुरवठा करणारे खांब आणि वीजेच्या तारा कित्येक वर्षांपासूनच्या आहेत खांब आणि वीजेच्या तारा कमकुवत झाल्या आहेत .जिल्हा परिषद शाळेजवळ तसेच रेवगाव दुधनाकाळेगाव गावातून जाणार्या रस्त्यावरील खांबासह वीजेच्या तारा फारच धोकादायक बनल्या आहेत महावितरणने वेळीच लक्ष घालून खांबासह वीजेच्या तारा बदलून घ्याव्यात अशी मागणी ही ग्रामस्थाच्या वतीने सरपंच नर्मदाबाई जनार्धन गोल्डे यांनी केली आहे विद्युतपुरवठा सुरू असताना नागरिकांना येथे वावरत असताना जीव मुठीत धरून वावरावे लागते वेळीच खांबासह वीजेच्या तारा बदलून देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज