शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

दरोडेखोर श्रीकांत जाधव दोन वर्षांकरिता हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:18 AM

दरोडे, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील श्रीकांत मोकिंदा जाधव (२७,रा. कैकाडी मोहल्ला) यास जालना, औरंगाबाद, परभणी व बुलडाणा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दरोडे, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील श्रीकांत मोकिंदा जाधव (२७,रा. कैकाडी मोहल्ला) यास जालना, औरंगाबाद, परभणी व बुलडाणा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या प्रस्तावानंतर उपविभागीय दंडाधिका-यांनी हद्दपारीच्या कारवाईचे आदेश काढले.जाधववर चोरी, हाणामा-या, दहशत निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास कुणी पुढे येत नव्हते.