शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याने पाच जणांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:22 IST

वय कमी असल्याने पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून गर्भपात करण्यास भाग पाडून इतर दोन जणांसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास प्रोत्साहन दिल्याची घटना भोकरदन तालुक्यातील तपोवन तांडा येथे उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : वय कमी असल्याने पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून गर्भपात करण्यास भाग पाडून इतर दोन जणांसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास प्रोत्साहन दिल्याची घटना भोकरदन तालुक्यातील तपोवन तांडा येथे उघडकीस आली. पीडितेच्या तक्रारीवरून पाच जणांविरूद्ध राजूर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपोवन तांडा येथील बंडू चव्हाण याचा २०१८ साली गावातील एका मुलीशी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर पत्नीस सासरच्या मंडळींनी दोन महिने चांगले नांदवले. त्यानंतर सासरच्यांनी तु छोट्या जातीची आहे. आम्हाला लागत नाही असे म्हणून तिला मारहाण केली. या दरम्यान तिला गर्भधारणा झाली. सदर बाब कुटूंबियांना सांगितल्यानंतर तुझे वय अजून कमी आहे. आम्हाला बाळ लागत नाही. याकारणावरून गर्भ पाडण्यात आला. त्यानंतर कुटुंबियांनी दोन जणांसोबत अनैतिक संबध ठेवण्यास प्रोत्साहन दिले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरा व इतर दोन जणांविरुध्द राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, सपोनि. सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुलाब पठाण तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला