शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू प्रकरणी १६ जणांविरुध्द गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:24 IST

स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अंबड तालुक्यातील कुरण, पाथरवाला आणि मंगरूळ या तीन ठिकाणी अवैध वाळू साठ्यांवर कारवाई करून ते जप्त केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अंबड तालुक्यातील कुरण, पाथरवाला आणि मंगरूळ या तीन ठिकाणी अवैध वाळू साठ्यांवर कारवाई करून ते जप्त केले आहेत. या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा १६ जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने वाळू साठ्यांची पाहणी केली होती. राजू कुरणकर, प्रल्हाद राक्षे, नीलेश कुरणकर, आवळजी सोळनकर, आसमान राक्षे, भरत कुरणकर, बाबूराव वाढेकर, शंकर पवार, बाळू कुरणकर, अशोक राक्षे, सुरेश राक्षे, दादासाहेब सुलनकर, ऋषिकेश राक्षे (सर्व रा. कुरण ता. अंबड) भरत भुमरे, बबन फुलारे, रा. पाथरवाला, अमोल पंडित (रा. महांकाळा ता. अंबड) यांच्या विरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली.दरम्यान, एलसीबीच्या या कारवाईमुळे बुधवारी वाळू उपशावर परिणाम झाल्याचे परिसरात दिसून आले.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीCrime Newsगुन्हेगारी