शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

जालन्यात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 20:55 IST

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली.

जालना : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली. पुस्तक प्रकाशित करणारे भाजपचे नेते जयभगवान गोयल यांना तात्काळ अटक करावी, यासह इतर मागण्याही करण्यात आल्या आहेत.जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. भाजप नेत्याने प्रकाशित केलेल्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली आहे. हा प्रकार शिवप्रेमी जनतेचा, भारतवर्षाचा घोर अवमान असल्याचे निवेदनात म्हटले आहे. भाजपच्या दिल्ली येथील कार्यालयात त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. त्यामुळे पुस्तकाचे लेखक, प्रकाश, मुद्रक आणि ज्याठिकाणी हा प्रकाशन सोहळा करण्यात आला त्या सर्व संबंधितांविरूध्द जनतेच्या भावना दुखववल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, जयभगवान गोयल याला तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळामध्ये नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, भीमराव डोंगरे, प्रदेश सचिव विजय कामड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विमल आगलावे, जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, दिनकर घेवंदे, राम सावंत, शेख शमशोद्दीन, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव पायगव्हाणे, अंकुश राऊत, किशन जेठे, सुषमा पायगव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा शीतल तनपुरे, मंगल खांडेभराड, धर्मा खिल्लारे, राधेशाम जैस्वाल, नगरसेवक जगदीश भरतीया, संजय शेजूळ, दत्ता शिंदे, कृष्णा पडोळ, ज्ञानेश्वर कदम, सोपान तिरूखे, अंजेभाऊ चव्हाण, समाधान शेजूळ, वैभव उगले, विनोद यादव, फकीरा वाघ, राहुल आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेसShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNarendra Modiनरेंद्र मोदी