शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

परतूर येथे शिक्षण परिषदेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:08 IST

परतूर शहरातील जि. प. शाळेत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत बुधवारी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर शहरातील जि. प. शाळेत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत बुधवारी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक आर. के. खतीब हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी संतोष साबळे, गटसमन्वयक कल्याण बागल, केंद्रप्रमुख बाबासाहेब तरवटे यांची उपस्थिती होती.यावेळी विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करून, विद्यार्थी शंभर टक्के कसे प्रगत होतील यावर भर देणे गरजेचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक प्रभाकर नळगे, विष्णू ढवळे, सरफराज कायमखानी, रंगनाथ रोकडे, अंजली कोळकर, स्मिता रोडगे, ज्योती गाडेकर, राजेश कानपुडे, रामा माने, राम भोसले, नितीन भोसलेंसह शिक्षकांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ज्योती गाडेकर, रंगनाथ रोकडे, राजेश कानपुडे यांनी परीश्रम घेतले.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा