शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

गुरुगणेश महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले जालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 1:11 AM

कर्नाटक गजकेसरी प.पू. गुरुगणेशलाल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कर्नाटक गजकेसरी प.पू. गुरुगणेशलाल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुगणेश महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविकांची उपस्थिती होती.गुरूगणेशलाल महाराजांची येथील शिवाजी पुतळा परिसरातील जैन श्रावक संघाच्या परिसरात समाधीस्थळ आहे. गुरूगणेशलाल महाराजांची ५८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त दिवसभर प्रवचन तसेच गुरूगणेश महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन, रक्तदान शिबीर, महाप्रसाद आदी विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. शुक्रवारी समाधीस्थळाच्या दर्शनासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी समाधीस्थळाचे दर्शन घेतले. तसेच या परिसराच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले. सकाळपासून समाधीस्थळाच्या दर्शनासाठी महिला व पुरूष भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जैन श्रावक संघाच्या सर्व संचालक मंडळाने येणा-या भाविकांची व्यवस्था केली होती.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम