शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सिडको प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:01 IST

सिडको प्रकल्पासाठी पूर्वी मंजूर झालेली नियोजित जागा बदलून आता जालना तालुक्यातील खरपुडी परिसरात जवळपास ५०० ते ५५० हेक्टरवर हा प्रस्तावित प्रकल्प उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सिडको प्रकल्पासाठी पूर्वी मंजूर झालेली नियोजित जागा बदलून आता जालना तालुक्यातील खरपुडी परिसरात जवळपास ५०० ते ५५० हेक्टरवर हा प्रस्तावित प्रकल्प उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.तसेच काही शेतकऱ्यांना सिडको प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याच्या विकल्पाच्या नोटिसा देखील आल्या आहेत. परंतु, याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून, यासाठी शेतकरी कोणत्याही प्रकारे आंदोलन करण्यात तयारीत आहेत. यामुळे शासनाने तातडीने शेतक-यांचा विचार करावा, अन्यथा आम आदमीतर्फे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती आम आदमी पक्षाचे सुभाष देठे यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिली.जर सिडको प्रकल्पाला जमीन हवी असल्यास समृद्धीच्या धर्तीवर (जमिनीच्या पाच पट) पैसे द्यावेत, कुटुंबातील एकाला प्रकल्पग्रस्तांच्या धर्तीवर शासकीय सेवेत सामावून घ्यावे, नागेवाडी परिसरातील ८ ते ९ वर्षांपूर्वी आरक्षित केलेल्या जमिनीला किरायापोटी वार्षिक प्रति एकर २० हजार रूपये देण्यात यावेत, जमिनीचे नॉन अ‍ॅग्रीकल्चर हे आरक्षण कायम करावे, दुय्यम निबंधक (रजिस्ट्री) फीसमध्ये ५० टक्के सूट देण्यात यावी, या सर्वांवर शासनाने १५ फेब्रुवारी पर्यंत निर्णय घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.या प्रकल्पाबाबत नुकतीच खरपुडी येथे ग्रामसभा घेण्यात आली आहे. यात सिडको हा प्रकल्प येथून रद्द करून तो इतरत्र शासनाच्या जागेवर प्रस्तावित करावा, असा एकमुखी ठराव या ग्रामसभेत घेण्यात आला असल्याचीही माहिती देठे यांनी दिली आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे जालना विधानसभा निरीक्षक बळीराम कोलते, एकनाथ शेजूळ, तनुज बाहेती, काकासाहेब भालेराव, हरिभाऊ शेजूळ उपस्थित होते.

टॅग्स :cidcoसिडकोFarmerशेतकरीAAPआप