शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात चालक जागीच ठार; घोडा, बैल जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:48 IST

भोकरदन - जालना रोडवरील सोयगाव देवी पाटी जवळ काका पेट्रोल पंपासमोर भरधाव येत असलेल्या स्विफ्ट कारने देवीच्या दर्शनावरून परत येत असलेल्या घोडा व बैलाच्या गाडीला ठोस दिल्याने कारचालकासह बैल, घोडा ठार झाले.

ठळक मुद्देभोकरदन : पेट्रोलपंपासमोर कारची घोडागाडीला धडक

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन - जालना रोडवरील सोयगाव देवी पाटी जवळ काका पेट्रोल पंपासमोर भरधाव येत असलेल्या स्विफ्ट कारने देवीच्या दर्शनावरून परत येत असलेल्या घोडा व बैलाच्या गाडीला ठोस दिल्याने कारचालकासह बैल, घोडा ठार झाले.व घोडा गाडी चालक जखमी झाला आहे़ उमेश गणपत हळे (२७, रा़ मानकेश्वर ता़ जिंतूर जि़ परभणी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.याबाबतची माहिती अशी की ११ आॅक्टोबर रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान नांजा येथील़़ शिवाजी साहेबराव मोरे (रा. नांजा) हे घोडा व बैलाच्या गाडीत सोयगाव देवी येथील देवीचे दर्शन करून गावाकडे जात असताना भोकरदनकडुन जालन्याकडे जाणारी स्विफ्ट कार (क्र. एम.एच. २२, यू ४६८४) या गाडीने घोडा गाडीला समोरा-समोर धडकली. त्यात कारचालक उमेश हळे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी होऊन तो जागीच ठार झाला. तसेच गाडीला जुंपलेला घोडा व बैल सुद्धा जागीच ठार झाले. तर घोडागाडी चालक गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात देवीच्या दर्शनावरून परत येणाऱ्या भक्तानी पाहिला तेव्हा त्यांना मदत कार्य करण्यात आले. मात्र, कार चालक व घोडा व बैल जागीच ठार झालेले असल्याने पशूपालकास भोकरदन ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.श्रीरंग नामदेव काकडे (रा. मानकेश्वर, ता. जिंतुर) यांच्या तक्रारी वरून मयत कारचालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे तपास करत आहेत.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघात