शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

किनगाव चारा छावणी की जनावरांची छळ छावणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:03 IST

बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील किनगाव शिवारात सुरु करण्यात आलेली चारा छावणी जनावरे व शेतकऱ्यांसाठी छळ छावणी बनली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली

रवी गात ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील किनगाव शिवारात सुरु करण्यात आलेली चारा छावणी जनावरे व शेतकऱ्यांसाठी छळ छावणी बनली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली असुन या चारा छावणीत चाराच नसल्याने शेतकरी व मुक्या जनावरांची क्रूर थट्टा करणा-या बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी किसान सभा व परिसरातील शेतक-यांनी केली आहे.चारा छावणीच्या अव्यवस्थेचा गैरफायदा घेत काही शेतक-यांनी शनिवारी चारा पळवून नेल्याच्या मुद्यांचा बाऊ करत बाजार समिती सरसकट सर्वच शेतक-यांना वेठीस धरत आहे. मुक्या जनावरांचा छळ करत असल्याचा आरोपही शेतक-यांनी केला आहे. तालुक्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अंबड बाजार समितीच्या वतीने शुक्रवारी किनगाव शिवारात शासकीय अनुदानित चारा छावणी सुरु करण्यात आली. मात्र चारा छावणीत चारा व सावलीची व्यवस्था नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.सदर प्रतिनिधीने सोमवारी चारा छावणीला भेट दिली असता चारा छावणीत असलेले किनगाव येथील कल्याण चौधरी, साईनाथ चौधरी, बळीराम गायकवाड, कैलास बोंबले, जामखेड येथील नारायण भोजने, जोगेश्वरवाडी येथील मांगीलाल जाधव, किनगाववाडी येथील एस. एस. बिन्नीवाले, रोहिलागड येथील धोंडिबा टकले, शिवाजी टकले, विठ्ठल खरात, हरी टकले या शेतक-यांची भेट झाली. 

टॅग्स :droughtदुष्काळAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार