शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

दोन लाखांचा गांजा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:12 AM

बड तालुक्यातील महाकाळा येथे एका इसमाकडून दोन लाख रूपयांचा वीस किलो गांजा शुक्रवारी रात्री पोलिसांनी पकडला. बाळू साहेबराव माहिते (रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) असे त्या इसमाचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंबड तालुक्यातील महाकाळा येथे एका इसमाकडून दोन लाख रूपयांचा वीस किलो गांजा शुक्रवारी रात्री पोलिसांनी पकडला. बाळू साहेबराव माहिते (रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) असे त्या इसमाचे नाव आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.महाकाळा येथे एक इसम गांजा विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिह गौर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी लगेचच शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान महाकाळा परिसरात सापळा लावला असता, त्यांना बाळू मोहिते हा एका गोणित २० किलो गांजा घेऊन येत असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील गांजा जप्त केला. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा गांजा त्याने कोणाकडून आणि कोणाला विक्रीसाठी आणला होता, याचा शोध आता पोलीस घेणार असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्रसिह गौर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, पोहेकॉ. कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, संजय मगरे, प्रशांत देशमुख, रामेश्र्वर बघाटे, रंजित वैराळ, गणेश वाघ, मंदा बनसोडे, शमशाद पठाण यांनी यशस्वी केली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिस