शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बस रस्त्याच्या कडेला घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 01:04 IST

समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला साईड देताना साईडपट्ट्यावरील मातीमुळे बस रस्त्याच्या खाली घसरली.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला साईड देताना साईडपट्ट्यावरील मातीमुळे बस रस्त्याच्या खाली घसरली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. हा प्रकार सोमवारी सकाळी तालुक्यातील ताडहादगाव फाट्यावर घडली.अंबड आगाराची बस (क्र.एम.एच.०६- एस. ८५४५) ही सोमवारी सकाळी कुंभार पिंपळगाव येथून अंबडकडे येत होती. ही बस ताड हादगाव फाट्याजवळ आली असता एक ट्रॅक्टर समोरून आले. या ट्रॅक्टरला साईड देऊन पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना बस अचानक रस्त्याच्या खाली घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत बस उभा केली. या घटनेमुळे घाबरलेल्या प्रवाशांना बसच्या खाली उतरविण्यात आले. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्यावर घेतल्यानंतर पुढील मार्गावर मार्गस्थ झाली.

टॅग्स :Bus DriverबसचालकAccidentअपघातstate transportएसटी