शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२०० युवक सादर करणार चित्तथरारक प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:32 IST

आषाढी एकादशीनिमित्त शहरातून निघणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मिरवणुकीत २०० मुलं-मुली काठी, मल्लखांब, लेझीमसह इतर थरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आषाढी एकादशीनिमित्त शहरातून निघणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मिरवणुकीत २०० मुलं-मुली काठी, मल्लखांब, लेझीमसह इतर थरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करणार आहेत. जय बजरंग तालीम मंडळाच्या वतीने मागील ४० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली ही परंपरा आजही कायम आहे.मुलांनी व्यसनाच्या आहारी न जाता व्यायामाकडे वळावे, क्रीडा क्षेत्रात विशेषत: कुस्तीचे फड गाजविणारे मल्ल शहरात तयार व्हावेत, यासाठी जालना येथील स्व. रावसाहेब पहेलवान सुपारकर यांनी साधारणत: ४० ते ४५ वर्षांपूर्वी जय बजरंग तालीम मंडळाची स्थापना केली. मोजक्या मुलांना त्यांनी कुस्तीचे धडे देण्यास सुरूवात केली. पाहता-पाहता सुपारकर यांच्याकडे कुस्तीचे धडे घेण्यासाठी येणाºया युवकांच्या संख्येत वाढ होऊ लागली. शहरातील इतर मुलांनाही व्यायामाकडे, क्रीडा क्षेत्राकडे वळावे यासाठी सुपारकर यांनी शहराचे कुलदैवत असलेल्या श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मिरवणुकीत मुलांचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यास सुरूवात केली. मागील साधारणत: ४० वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. आषाढी एकादशीनिमित्त निघणा-या श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मिरवणुकीत यंदाही २०० मुलं-मुली काठी फिरविणे, लेझीम, टिप-या, करेले फिरविणे, मल्लखांब इ. प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. जय बजरंग तालीम मंडळ व जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मार्गदर्शनाखाली एका महिन्यापासून ही मुले-मुली प्रशिक्षण घेत आहेत.श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मिरवणुकीत प्रात्यक्षिक सादर करणारे मुले-मुली बीड, देऊळगाव राजासह इतर ठिकाणी होणा-या शिवजयंतीसह इतर मिरवणुकांमध्ये प्रात्यक्षिक सादर करून मुला-मुलींना व्यसनापासून दूर राहून व्यायामाकडे वळण्याचा संदेश देत आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकDefenceसंरक्षण विभागHealthआरोग्य