शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कीटकनाशकाचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:00 IST

भोकरदन मार्गावरील वसुंधरानगरमध्ये सायंकाळी अचानक छापा टाकून, बायो पेस्टीसाईड अर्थात पीकवाढ संजीवकाचा बनावट आणि विनापरवाना विक्री करतांना आढळून आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : चार महिन्यांपूर्वी बनावट सेंद्रिंय खतसाठा जप्त केल्यानंतर सोमवारी कृषी विभागाला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी भोकरदन मार्गावरील वसुंधरानगरमध्ये सायंकाळी अचानक छापा टाकून, बायो पेस्टीसाईड अर्थात पीकवाढ संजीवकाचा बनावट आणि विनापरवाना विक्री करतांना आढळून आला आहे. या खताचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. तो अहवाल आल्यावरच हा साठा बनावट आहे की, नाही हे सिध्द होणार आहे. वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये साठवलेले ८० बॉक्स आढळून आल्याने खळबळ उडाली.कृषी विभागाच्या अधीक्षक कार्यालयात गोपनीय माहिती मिळाल्यानुसार स्वत: कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उपसंचालक विजय माईनकर, जिल्हा गुणनियंत्रक सायप्पा गरांडे, जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी अधिकारी देश्पाांडे, कृषी अधिकारी कºहाड यांनी सोमवारी सायंकाळी वसुंधरानगरमध्ये असलेल्सा समृध्दी क्रॉप सायन्सच्या गोदामावर छापा टाकला. प्रारंभी दुकानाचे शटर उघडण्यासही संशयित रमेश कारभारी चिकणे याने नकार दिला. परंतु ज्यावेळी अधिकाऱ्यांनी आपली ओळख सांगताच चिकणेने सर्व ती माहिती दिली.या छाप्यात रिअल गेल, सोया स्पेशल, एस. कॉटन आदींच्या द्रवरूप बाटल्यांमध्ये हे कृषी संजीवक भरून त्याची विक्री केली जात होती. हे उत्पादन करण्यासाठी संबंधिताकडे परवाना नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सदरबजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. एकूणच खतांच्या साठ्या नंतर हे कृषी संजीवक पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रraidधाडCrime Newsगुन्हेगारी