शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिराढोण तळ्यात शेतकऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 14:15 IST

शेतकरी सायंकाळी जनावरे बांधण्यासाठी शेतात गेले होते.

अंबड : तालुक्यातील शिराढोण येथील तळ्यात एका शेतकऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ( दि.17 ) सकाळी उघडकीस आली. रंजीत विष्णू जमधडे ( 37 ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

बुधवारी ( दि. 15) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रंजीत जमधडे जनावरे बांधण्यासाठी शेतात गेले होते. परंतु, तो रात्री उशीर झाला तरी ते घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान, शुक्रवार (दि. 17) सकाळी सहा वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना गावाजवळील तळ्यात रंजीत जमधडे यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भाऊ, आई असा परिवार आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. संपत होनाजी जमाडे यांच्या माहितीवरून अंबड पोलीसांनी ( ए.डी क्र.:-77/2021 कलम 174 सी.आर.पी.सी. नुसार ) आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरवडे करत आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू