शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

शिवसेनेसोबत युतीची टाळी देण्यास भाजपचा हात पुढेच : रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 15:34 IST

शिवसेनेकडून त्याबद्दल सकारत्मक निर्णय कधी होतो, याकडे लक्ष आहे

जालना : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आमचा हात पुढेच आहे. आता शिवसेनेकडून त्याबद्दल सकारत्मक निर्णय कधी होतो. याकडे लक्ष लागून असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी दिली.

ते सोमवारी भाजप कार्यकारणीचे पहिले सत्र संपल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. याबैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासह दुष्काळाच्या मुद्यावर आढावा घेण्यात येणार असून, मराठवाड्यातील मंत्री व त्यांच्या मागण्या आणि नियोजन मांडणार आहेत. 

पुढे बोलतांना खा. दानवे म्हणाले की, काद्याचे भाव पडल्यानंतर भाजपाने सवार्धिक अनुदान दिले. किंमतीचे हे गणित मागणी आणि पुरवठ्यावर अंवलबून असते, असेही ते म्हणाले. 

युती संदर्भात अंतिम चर्चा झाली नाही शिवसेनाला जास्त जागा देण्यास संदर्भात निर्णय झाला आहे काय ?, असे त्यांना विचारले असता, स्पष्ट नकार देत युती संदर्भात अंतिम चर्चा झाली नसल्याचे त्यांनी संगितले. युतीचा निर्णय कधी होणार असे विचारले असता, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरही युतीचा निर्णय होऊ शकतो. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मुंबई येथील कार्यक्रमातील भाषण प्रसार माध्यमांनी तोडून मोडून प्रकाशित केले असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकRaosaheb Danweरावसाहेब दानवे