शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

पिसाळलेल्या कुत्र्याचा नऊ जणांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:34 AM

अंबड तालुक्यातील रोहिलागड येथे रविवारी सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने लागोपाठ नऊ जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले.

लोकमत न्यूज नेटवर्करोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड येथे रविवारी सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने लागोपाठ नऊ जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात घबराट पसरली असून, कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.चावा घेतलेल्यांमध्ये साक्षी टकले, साहेबराव काळूंके, साळूबाई टकले, विठ्ठल इथर, खंडोजी गोंटे, बबन मोरे, बबन पाटील व संगीता काळूंके यांच्या गाईचे वासरू तर नारायण टकले यांची गाय या नऊ जणांना हा कुत्र्याने चावा घेतला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्रा चावल्याने गंभीर जखमी झालेल्या सात जणांना येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविले आहे. तर रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे गाय व वासराला उपचार मिळाले नाही.

टॅग्स :dogकुत्राhospitalहॉस्पिटल